Penguin Habit : पेंग्विनची विचित्र सवय! दर 20 मिनिटांनी का करतात मलविसर्जन?

सकाळ डिजिटल टीम

पेंग्विन दर २० मिनिटांनी मलविसर्जन का करतात?

प्राणी-पक्षांच्या अनेक सवयी आपल्याला वेगळ्या आणि मनोरंजक वाटतात. त्यामागे शास्त्रीय कारणे दडलेली असतात. अशाच एका पक्षाची अनोखी सवय म्हणजे, पेंग्विनचे दर २० मिनिटांनी होणारे मलविसर्जन!

Penguins’ Unique Digestion Process

|

esakal

समुद्री पक्षी

पेंग्विन हा एक समुद्री पक्षी आहे. तो उडू शकत नाही, पण त्याचे पंख पाण्याखाली पोहण्यासाठी फ्लिपर्ससारखे वापरले जातात.

Penguins’ Unique Digestion Process

|

esakal

तासाभरात ६ ते ८ वेळा मलविसर्जन

पेंग्विन जागे असताना तासाभरात ६ ते ८ वेळा मलविसर्जन करतात. ही वारंवार होणारी क्रिया त्यांच्या अतिजलद चयापचयामुळे (Metabolism) होते.

Penguins’ Unique Digestion Process

|

esakal

ऊर्जा निर्माण करण्यासाठी वारंवार मलविसर्जन

पेंग्विनचे शरीर अन्न अतिशय वेगाने पचवते. त्यामुळे ऊर्जा निर्माण करण्यासाठी वारंवार मलविसर्जन करणे त्यांना आवश्यक ठरते.

Penguins’ Unique Digestion Process

|

esakal

प्रत्येक कृतीदरम्यान मलविसर्जन

शिकार करणे, पोहणे किंवा जोडीदारासोबत वेळ घालवणे या प्रत्येक कृतीदरम्यानही पेंग्विन मलविसर्जन करताना दिसतात.

Penguins’ Unique Digestion Process

|

esakal

कठोर वातावरणाशी जुळवून घेतलेलं जीवन

अंटार्क्टिकासारख्या गोठवणाऱ्या वातावरणात किंवा समुद्रात जगताना पेंग्विनना सतत अन्नाची गरज असते. उर्जा टिकवण्यासाठी त्यांना वारंवार खावे लागते. त्यामुळे त्यांच्या शरीराची पचनसंस्था सतत कार्यरत असते आणि त्यामुळे मलविसर्जनही वारंवार घडते.

esakal

|

Penguins’ Unique Digestion Process

शास्त्रज्ञांचे कोणते आहेत निष्कर्ष?

शास्त्रज्ञांनी पेंग्विनच्या या अनोख्या सवयीवर सखोल अभ्यास केला आहे. त्यांच्या निष्कर्षांनुसार, पेंग्विनची पचनसंस्था त्यांच्या आहाराशी आणि कठीण वातावरणाशी पूर्णपणे जुळवून घेतलेली आहे. म्हणूनच, वारंवार होणारे मलविसर्जन हे त्यांच्या नैसर्गिक जीवनचक्राचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो.

Penguins’ Unique Digestion Process

|

esakal

Cancer Symptoms : सावधान! कर्करोग टाळण्यासाठी 'या' 5 महत्त्वाच्या चाचण्या करा, अन्यथा जीव गमवावा लागू शकतो

Cancer Tests For Women

|

esakal

येथे क्लिक करा...