बाळकृष्ण मधाळे
शेवगा, ज्याला ड्रमस्टिक ट्री असेही म्हटले जाते. हा आयुर्वेदात अत्यंत गुणकारी आणि ‘चमत्कारी वृक्ष’ म्हणून ओळखला जातो.
What happens after consuming Moringa?
शेवग्याची पाने, फुले आणि शेंगा या सर्व भागांमध्ये भरपूर औषधी गुणधर्म आढळतात.
What happens after consuming Moringa?
esakal
शेवग्यामध्ये पोषक तत्वांची मुबलकता आहे. यात संत्र्यांपेक्षा अधिक व्हिटॅमिन सी, दुधापेक्षा जास्त कॅल्शियम आणि केळ्यांपेक्षा जास्त पोटॅशियम आढळते. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळण्यास मोठी मदत होते.
What happens after consuming Moringa?
यातील उच्च फायबरमुळे पचनसंस्था सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. तसेच, शेवगा यकृत स्वच्छ ठेवण्यास (डिटॉक्सिफाय) मदत करतो.
What happens after consuming Moringa?
esakal
शेवग्यातील लोहामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते, ज्यामुळे रक्तक्षय (ॲनिमिया) कमी होण्यास सहाय्य होते.
What happens after consuming Moringa?
esakal
व्हिटॅमिन एचा उत्तम स्रोत असल्याने, शेवग्याचे सेवन दृष्टी सुधारण्यासाठी उपयुक्त ठरते. तसेच, शरीरातील थकवा आणि अशक्तपणा दूर करून त्वरित ऊर्जा देण्याचे कामही शेवगा करतो.
What happens after consuming Moringa?
esakal
याशिवाय, शेवगा ‘खराब’ कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यात आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यात मदत करतो, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
What happens after consuming Moringa?
esakal
एकूणच, शेवग्याचे नियमित सेवन केल्यास शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी मोठी मदत मिळते.
What happens after consuming Moringa?
esakal
Amla for Diabetes
esakal