Apurva Kulkarni
शेवग्याच्या पानाची पावडर चेहऱ्याला लावण्याचे अनेक फायदे आहेत. त्वचेची चमक वाढते, मुरूम आणि डाग कमी होतात.
MORINGA FACE PACK
esakal
मोरिंगा पावडरमध्ये जिवाणू विरोधी गुणधर्म असतात. ते चेहऱ्यावरील मुरूम डाग कमी करण्यासाठी मदत करतात.
MORINGA POWDER FOR ACNE
esakal
तसंच मोरिंगा पावडरमध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अंटीऑक्सिडंट्स चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी मदत करतात. तसंच त्वचेला लवचीक ठेवतात.
SHEVGYACHYA PANAISHI POWDER
Esakal
चेहऱ्यावरील निस्तेजपणा कमी करण्यासाठी सुद्धा मोरिंगा पावडर फायदेशीर ठरते. त्वचा फ्रेश आणि उजळ राहण्यास मदत होते.
MORINGA FOR PIGMENTATION
esakal
तसंच चेहऱ्यावरील जळजळ, रॅशेसमुळे होणाऱ्या त्रासाला शेवग्याच्या पानाची पावडर लावल्यास आराम मिळू शकतो.
MORINGA ANTIOXIDANT BENEFITS
esakal
एक छोटो मोरिंगा पावडर घ्या. त्यात मध आणि गुलाबपाणी मिसळा.
NATURAL FACE PACK
esakal
ही पेस्ट हलक्या हाताने लावून १० ते १५ मिनिटं ठेवा, त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
HOMEMADE FACE PACK,
esakal
SHEVGYACHYA PANANCHI BHAJI
esakal