शेवग्याच्या पानांची भाजी कधी खाल्ली का? जाणून घ्या फायदे आणि रेसिपी

Apurva Kulkarni

शेवगा

शेवग्याची शेंगा या शरीरासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. परंतु फक्त शेंगाच नाहीतर त्याची पानं देखील आयोग्यासाठी चांगली असतात.

DRUMSTICK LEAVES BHAJI

|

esakal

शेवग्याच्या पानांची भाजी

ग्रामीण भागात शेवग्याची पानांची भाजी मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. आपण रेसिपी जाणून घेऊया.

MORINGA LEAVES BENEFITS

|

esakal

साहित्य

शेवग्याची कोवळी पानं, कांदा, हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे-मोहरी, हळद, हिंग, बेसण पीठ, ओले खोबरे, तेल आणि मीठ

RUMSTICK LEAVES RECIP

|

esakal

स्वच्छ धुवून घ्या

सुरुवातीला शेवग्याची कवळी पानं स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या.

MORINGA BHAJI RECIPE MARATHI,

|

esakal

फोडणी

त्यानंतर कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग, लसूण आणि हरव्या मिरचीची पेस्ट घालून परतून घ्या.

SHEVGA LEAVES RECIPE

|

esakal

कांदा

त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतून घ्या.

HEALTHY INDIAN VEGETABLE RECIPE

|

esakal

बेसन पीठ

त्यात चिरलेली शेवग्याची पानं टाका, चांगलं एकजीव करा. त्यानंतर त्यात मीठ आणि बेसन पीठ घालून एक वाफ येऊ द्या.

TRADITIONAL MARATHI BHAJI

|

esakal

वाफेवर शिजवा

भाजीत पाण्याचा वापर न करता फक्त वाफेवर चांगली भाजी शिजून घ्या. त्यानंतर ओले खोबरे पेरून भाकरी किंवा चपातीसोबत सर्व करा.

MORINGA LEAVES NUTRITION,

|

esakal

दुसऱ्याच्या हातात थेट मीठ देणं अशुभ का मानतात?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GIVING SALT DIRECTLY BY HAND

|

esakal

हे ही पहा...