रोज सकाळी शेवग्याचा चहा घेतला तर काय होईल?

Yashwant Kshirsagar

अँटी ऑक्सिडंट्स

शेवग्याच्या चहामध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात.

Moringa Tea Benefits | esakal

पचन सुधारते

शेवग्याचा चहा प्यायल्याने पचन सुधारते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते.

Moringa Tea Benefits | esakal

साखरेची पातळी

शेवग्याचे नियमित सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते आणि चरबी चयापचय सुधारते.

Moringa Tea Benefits | esakal

हृदयाचे आरोग्य

शेवग्याचा चहा हा हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे.

Moringa Tea Benefits | esakal

यकृत

शेवग्यामुळे यकृताचे नुकसान कमी होते आणि यकृतातील एंजाइम पुनर्संचयित करते.

Moringa Tea Benefits | esakal

सूज

शेवग्याचा चहा नियमित घेतल्यास शरीरातील सूज कमी होते

Moringa Tea Benefits | esakal

रोगप्रतिकारक शक्ती

शेवग्याचे नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

Moringa Tea Benefits | esakal

संधीवात

रोजच्या आहारत शेवगाचा वापर केल्यास संधिवाताचा त्रास कमी होतो.

Moringa Tea Benefits | esakal

साहित्य आणि कृती

एका चहाच्या भांड्यात १.५ कप पाणी आणि अर्धा चमचा शेवगा पावडर घाला. ते चांगले उकळून घ्या. त्याचे प्रमाण निम्मे होईपर्यंत उकळवा.गॅस बंद करा आणि चहा गाळून घ्या.चवीसाठी त्यात मध किंवा लिंबाचा रस घाला.

Moringa Tea Benefits | esakal

पुरुषांसाठी वरदान आहे 'ही' हिमालयीन व्हायग्रा, सोन्यापेक्षाही आहे महाग

Himalayan Viagra Stamina Booster | esakal
येथे क्लिक करा