Aarti Badade
सकाळी उठल्यावर शरीरात दिसतात हे ५ गंभीर संकेत – दुर्लक्ष करू नका!
morning Symptoms of Kidney Failure
Sakal
मूत्रपिंड रक्त शुद्ध करण्याचे आणि विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे महत्त्वाचे काम करतात. त्यामुळे त्यांचे आरोग्य राखणे अत्यावश्यक आहे.
morning Symptoms of Kidney Failure
Sakal
आजकाल चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे आणि अस्वस्थ जीवनशैलीमुळे किडनी फेल्युअरची समस्या झपाट्याने वाढते आहे.
morning Symptoms of Kidney Failure
Sakal
किडनी खराब होत असताना शरीर सकाळीच लक्षणं दाखवते. त्याकडे दुर्लक्ष केल्यास स्थिती गंभीर होऊ शकते.
morning Symptoms of Kidney Failure
Sakal
रात्री झोप पूर्ण झाल्यानंतरही सकाळी उठल्यावर थकवा जाणवणे हे किडनी निकामी होण्याचे लक्षण असू शकते.
morning Symptoms of Kidney Failure
Sakal
सकाळी उठल्यावर पाय व घोट्यांमध्ये सूज दिसल्यास हे किडनी योग्यरित्या द्रव बाहेर टाकत नसल्याचे संकेत आहे.
morning Symptoms of Kidney Failure
Sakal
किडनी खराब झाल्यास मेंदूकडे रक्तपुरवठा नीट होत नाही; त्यामुळे चिडचिड, डोकेदुखी आणि एकाग्रता कमी होणे दिसून येते.
morning Symptoms of Kidney Failure
Sakal
सकाळी पहिल्या लघवीत सतत फेस दिसल्यास ते प्रथिनांच्या गळतीचे आणि किडनी फेल्युअरचे लक्षण असू शकते.
morning Symptoms of Kidney Failure
Sakal
सकाळी उठल्यावर चेहरा आणि डोळ्यांखाली सूज दिसल्यास शरीरात द्रव साठला असल्याने किडनीच्या समस्येचे लक्षण असते.
morning Symptoms of Kidney Failure
Sakal
किडनी आरोग्याशी संबंधित अशी कोणतीही लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तपासणी करून घ्या.
morning Symptoms of Kidney Failure
Sakal