सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर आधी काय लावावे?

पुजा बोनकिले

अनेक लोकांना चमकदार त्वचा हवी असते.

Sakal

यासाठी महागडे क्रिम देखील वापरतात.

Sakal

यामुळे त्वचेसंबंधीत अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

Sakal

तुम्ही घरगुती गोष्टींचा वापर करून चेहरा चमकदार ठेऊ शकता.

Sakal

सकाळी उठल्यावर आधी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा.

Sakal

अनेक लोक रात्री मेकअप न काढताच झोपतात.

Sakal

सकाळी पाण्याने चेहरा स्वच्छ केल्यानंतर,सुती कापडाने पुसावे.

Sakal

नंतर गुलाब जल लावावे.

Sakal

यानंतर मॉइश्चराइझर लावावे. उन्हाळ्यात घराबाहेर जाताना सनस्क्रीन लावावे.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

alphonso-mango | Sakal