Sandeep Shirguppe
डासांच्या लिक्विड वेपोरायझरचा वास हवेत पसरल्यानंतर डासांवर त्याचा परिणाम होतो. पण ते केवळ डासांना पळवून लावते असे नाही.
mosquito attraction human body
ESakal
लिक्विडमधील रसायन हवेत मिसळते. त्याच्या संपर्कात आल्यावर डासांच्या मज्जासंस्थेवर परिणाम होतो.
Mosquito Liquid Vaporizer Electric
रसायनाच्या प्रभावामुळे डासांची हालचाल कमी होऊ शकते. काही वेळा ते उडणे थांबवून खाली पडतात.
Mosquito Liquid Vaporizer Electric
ESakal
पुरेसा आणि योग्य प्रमाणात संपर्क झाल्यास डासांचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे लिक्विडचा उद्देश फक्त डासांना दूर ठेवणे नाही.
Mosquito Liquid Vaporizer Electric
ESakal
नाही. लिक्विडचा परिणाम डासांची प्रजाती, रसायनाचे प्रमाण, खोलीचा आकार आणि हवेच्या खेळतीवर अवलंबून असतो.
Mosquito Liquid Vaporizer Electric
ESakal
होऊ शकतो. मोठी खोली किंवा सतत खिडक्या-दारे उघडी असल्यास रसायनाची एकाग्रता कमी होऊन परिणाम कमी होऊ शकतो.
Mosquito Liquid Vaporizer Electric
esakal
रात्रीच्या वेळी खोलीतील डासांची संख्या आणि त्यांचा त्रास कमी करण्यासाठी लिक्विड वेपोरायझर उपयोगी ठरू शकतो.
Mosquito Liquid Vaporizer Electric
esakal