Saisimran Ghashi
डासांचा त्रास हा प्रत्येक घराघरात असतो.
हा त्रास कायमचा दूर करण्यासाठी एक झाड फायदेशीर ठरते.
डासांपासून मुक्त आणि आरामदायक जीवनासाठी घराजवळ ही झाडे नक्की लावा.
निलगिरीचे झाड डासांना दूर ठवते.
तुळस हे आयुर्वेदिक आणि डासांचा त्रास कमी करणारे झाड आहे
लिंबूचे झाड लावल्याने देखील डासांचा त्रास कमी होऊ शकतो.
कडूलिंब डासांच्या समस्येवर रामबाण उपाय आहे.
ही केवळ सामान्य माहिती आहे.