कसोटीत सर्वाधिक वेळा 700+ धावा करणारे संघ

Pranali Kodre

भारत विरुद्ध न्यूझीलंड

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात कसोटी मालिकेतील पहिला सामना वेलिंग्टन येथे १९ नोव्हेंबरपासून सुरू झाला.

Team India

|

Sakal

भारताच्या ७०० धावा पार

या सामन्यात न्यूझीलंडला पहिल्या डावात ३६८ धावांवर रोखल्यानंतर भारतीय संघाने पहिला डाव १६६ षटकात ९ बाद ७२० धावांवर घोषित केला.

Team India

|

Sakal

परदेशातील सर्वोच्च धावसंख्या

भारताची ही परदेशातील सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. तसेच भारताने ५ व्यांदा कसोटीत ७०० धावांचा टप्पा ओलांडला आहे.

Team India

|

Sakal

दुसरा क्रमांक

त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्तवेळा डावात ७०० हून अधिक धावा उभारणाऱ्या संघांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

Team India

|

Sakal

श्रीलंका

या यादीत अव्वल क्रमांकावर श्रीलंका असून त्यांनी ७ वेळा कसोटी डावात ७०० हून अधिक धावा उभारल्या आहेत.

Sri Lanka

|

Sakal

तिसरा क्रमांक

श्रीलंका आणि भारत यांच्या खालोखाल इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज आहेत, त्यांनी प्रत्येकी ४ वेळा कसोटी डावात ७०० धावा उभारल्या आहेत.

England, Australia, West Indies

|

Sakal

पाकिस्तान

पाकिस्तानने दोनदा कसोटी डावात ७०० धावा उभारल्या आहेत.

Pakistan Cricket Team

|

Sakal

न्यूझीलंड

न्यूझीलंडने एकदा कसोटी डावात ७०० धावा उभारल्या आहेत.

New Zealand Cricket Team

|

Sakal

धोनीने IPL मध्ये किती फोर अन् किती सिक्स मारले? पाहा संपूर्ण कामगिरी

MS Dhoni IPL Career Stat

|

Sakal

येथे क्लिक करा