धोनीने IPL मध्ये किती फोर अन् किती सिक्स मारले? पाहा संपूर्ण कामगिरी

Pranali Kodre

धोनीची नवी भूमिका

एमएस धोनीने १७ नोव्हेंबर रोजी आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली. तो आता आयपीएल २०२७ पासून मेंटॉरच्या भूमिकेत असणार आहे.

MS Dhoni IPL Career Stat

|

Sakal

धोनीच्या आयपीएल धावा

त्याने आयपीएलमध्ये २७८ सामन्यांमधील २४२ डावात फलंदाजी करताना ३८.३ च्या सरासरीने आणि १३७.४५ स्ट्राइक रेटसह ५,४३९ धावा केल्या आहेत.

MS Dhoni IPL Career Stat

|

Sakal

१०० वेळा नाबाद

धोनी आयपीएलमध्ये १०० वेळा नाबाद राहिला आहे.

MS Dhoni Career Stat

|

Sakal

अर्धशतकं आणि सर्वोच्च धावा

धोनीने आयपीएलमध्ये २४ अर्धशतके केली असून नाबाद ८४ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या ८४ आहे.

MS Dhoni IPL Career

|

Sakal

चौकार आणि षटकार

धोनीने आयपीएलमध्ये ३७५ चौकार आणि २६४ षटकार मारले आहेत. तो २०० हून अधिक षटकार मारणाऱ्या मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे.

MS Dhoni IPL Career Stat

|

Sakal

झेल आणि स्टपिंग

त्याने यष्टीरक्षक म्हणून १५४ झेल घेतले आहेत, तर क्षेत्ररक्षक म्हणून ४ झेल घेतले आहे. तसेच यष्टीरक्षक म्हणून ४७ स्टपिंग केले आहेत.

MS Dhoni IPL Career Stat

|

Sakal

नेतृत्व कामगिरी

धोनीने कर्णधार म्हणून २३५ आयपीएल सामन्यांत १३६ विजय मिळवले आहेत, तर ९७ पराभव पाहिले आहेत. १ सामना बरोबरीत सुटला आहे.

MS Dhoni IPL Career Stat

|

Sakal

आयपीएल विजेतीपदं

धोनीने २०१०, २०११, २०१८. २०२१ आणि २०२३ या पाच वर्षी कर्णधार म्हणून चेन्नई सुपर किंग्ससाठी आयपीएल ट्रॉफी जिंकली.

MS Dhoni IPL Career Stat

|

Sakal

सामनावीर पुरस्कार

धोनीने आयपीएलमध्ये १८ सामनावीर पुरस्कार जिंकले आहेत.

MS Dhoni IPL Career Stat

|

Sakal

विराट - रोहितने केला शेवटचा न्यूझीलंड दौरा? कशी होती कामगिरी?

Virat Kohli - Rohit Sharma

|

Sakal

येथे क्लिक करा