आयपीएलमध्ये 20 व्या षटकात सर्वाधिक चौकार मारण्यात कोण आहे आघाडीवर?

अनिरुद्ध संकपाळ

महेंद्रसिंह धोनीने आतापर्यंत 20 व्या षटकात सर्वाधिक 108 चौकार मारले आहेत.

मुंबईचा माजी अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डने 20 व्या षटकात 59 चौकार मारले आहेत.

रविंद्र जडेजाने आतापर्यंत 20 व्या षटकात 46 चौकार मारले आहेत.

हार्दिक पांड्याने 20 व्या षटकात 44 चौकार मारले आहे.

रोहित शर्माने 20 व्या षटकात आतापर्यंत 37 चौकार मारले आहेत.

एबी डिव्हिलियर्सने 20 व्या षटकात 33 चौकार मारले आहेत.

IPL मध्ये 20 व्या षटकात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज