Saisimran Ghashi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पद म्हणून काम करत आहेत
पण मोदीजींच्या कार्यकाळात काही निर्णय झाले ज्याला देशभरातून विरोध झाला
विरोधी पक्षाने हे निर्णय चुकीचे आहेत, सामान्य माणसांची छळवणूक आहे असे म्हणून संबोधले
चला तर मग जाणून घेऊया मोदीजींच्या काळातील 3 वादग्रस्त निर्णय
2020 मधील शेतकरी बिल सर्वात वादग्रस्त मानले जाते
500 आणि 1000 रुपयाच्या नोटा बंद करण्याचा निर्णय
नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) हा देखील देशभरातील वादग्रस्त विषय आहे
जम्मू-काश्मीर राज्यावरचे 370 कलम हवाटण्याच्या निर्णयावरूनही वाद निर्माण झाला होता