Shubham Banubakode
हे बेट जगापासून पूर्णपणे अलग आहे. इथली सेंटिनली जमात बाहेरच्या लोकांशी संपर्क ठेवत नाही. इथे जाण्याचा प्रयत्नसुद्धा जीवघेणा ठरू शकतो.
Most Dangerous Places in the World
esakal
ब्राझीलच्या किनाऱ्याजवळ असलेलं हे बेट विषारी सापांसाठी कुप्रसिद्ध आहे. ‘गोल्डन लान्सहेड वायपर’सारखे अतिशय घातक साप इथे आढळतात.
Most Dangerous Places in the World
esakal
जगभरातील पिकांचे बीज इथे सुरक्षित ठेवले आहेत. इथे फक्त अधिकृत शास्त्रज्ञांनाच प्रवेश मिळतो.
Most Dangerous Places in the World
esakal
1986 च्या अणु दुर्घटनेनंतर आजही हा परिसर रेडिएशनमुळे धोकादायक आहे. इथे आतल्या भागात प्रवेश पूर्णपणे बंद आहे.
Most Dangerous Places in the World
esakal
रशियन सैन्याच्या नियंत्रणाखाली असलेलं हे ठिकाण सामान्य नकाशांवरही दिसत नाही. इथे अणु बंकर आणि मिसाइल साठे असल्याच्या चर्चा आहेत.
Most Dangerous Places in the World
esakal
अमेरिकेतील हे गुप्त लष्करी ठिकाण अनेक रहस्यांनी वेढलेलं आहे. इथे परवानगीशिवाय प्रवेश केल्यास कठोर कायदेशीर कारवाई होते.
Most Dangerous Places in the World
esakal
टेराकोटा आर्मीमुळे प्रसिद्ध असलेलं हे ठिकाण आजही पूर्णपणे उघडलेलं नाही. सम्राटाचं मकबरा सुरक्षित ठेवण्यासाठी ते बंदच ठेवण्यात आलं आहे.
Most Dangerous Places in the World
esakal
17,000 वर्षांहून जुनी प्रागैतिहासिक चित्रं असलेली ही गुहा जगासाठी अनमोल ठेवा आहे. 1963 पासून इथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.
Most Dangerous Places in the World
esakal
Which State Has Highest Petrol Price in India
esakal