Shubham Banubakode
भारतामध्ये पेट्रोलचे दर राज्यागणिक बदलतात. सध्या सर्वात महाग पेट्रोल आंध्र प्रदेशात मिळत आहे.
Which State Has Highest Petrol Price in India
esakal
प्रत्येक राज्यातील कर (टॅक्स) वेगळा असल्यामुळे पेट्रोलच्या किंमतीत मोठा फरक दिसतो.
Which State Has Highest Petrol Price in India
esakal
सध्या आंध्र प्रदेशात पेट्रोलची किंमत साधारण 110 रुपये प्रति लिटरच्या आसपास आहे.
Which State Has Highest Petrol Price in India
esakal
आंध्र प्रदेशनंतर तेलंगाना (सुमारे 107.50 रुपये) आणि केरळ (सुमारे 107 रुपये) या राज्यांचा क्रमांक लागतो.
Which State Has Highest Petrol Price in India
esakal
भारतामध्ये तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीनुसार पेट्रोलचे दर अपडेट करतात.
Which State Has Highest Petrol Price in India
esakal
पेट्रोल अजूनही वस्तू व सेवा कराच्या कक्षेबाहेर आहे, त्यामुळे राज्यांना स्वतंत्रपणे कर लावता येतो.
Which State Has Highest Petrol Price in India
esakal
दिल्लीसारख्या कमी कर असलेल्या राज्यांमध्ये पेट्रोल तुलनेने स्वस्त मिळते.
Which State Has Highest Petrol Price in India
esakal
सरकारी धोरणे आणि निवडणुकीच्या काळात करांमध्ये होणारे बदल यामुळे पेट्रोलच्या किमतीत चढ-उतार होत राहतात.
Which State Has Highest Petrol Price in India
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Does Smartphone Have Expiry Date
esakal