Global debt ranking: जगातील सर्वात कर्जबाजारी देश कोणता, भारत कोणत्या क्रमांकावर येतो?

Mayur Ratnaparkhe

अमेरिका -

अमेरिका हा जगातील सर्वात कर्जबाजारी देश आहे. त्याचे एकूण सरकारी कर्ज अंदाजे 38.3 ट्रिलियन डॉलर आहे.

चीन -

चीन अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याचे सरकारी कर्ज अंदाजे 18.7 ट्रिलियन डॉलर आहे.

जपान -

जपान अंदाजे 9.8 ट्रिलियन डॉलर कर्जासह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

युनायटेड किंग्डम -

युनायटेड किंग्डमवर अंदाजे 4.1 ट्रिलियन डॉलर कर्ज आहे.

फ्रान्स -

फ्रान्सवर देखील 3.9 ट्रिलियन डॉलर  सरकारी कर्ज आहे.

इटली -

इटली 3.5 ट्रिलियन डॉलर कर्जासह त्याच्या अगदी जवळ आहे.

भारत -

एकूण सरकारी कर्जाच्या बाबतीत भारत सातव्या क्रमांकावर आहे. भारताचे एकूण कर्ज आणि देणी अंदाजे 3.8 डॉलर ट्रिलियन इतकी आहेत.

Top Indian Run Scorers in T20 World Cup History

|

eSakal

Next : Next : टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा काढणारे भारतीय पुरूष खेळाडू