गोवा प्लॅन खर्चाच्या भितीने रद्द करताय? ३ दिवसांच्या ट्रिपला किती खर्च येतो बघा

Shubham Banubakode

गोव्याचा प्लॅन

आपल्यापैकी अनेक जण गोव्याला जाण्याचा प्लॅन करतात, पण पैशांच्या अडचणीमुळे तो अनेकदा कॅन्सल होतो.

How Much Does Goa Cost for 3 Days?

|

Esakal

किती खर्च येतो?

पण खरंच, गोवा फिरायला किती खर्च येतो हे तुम्हाला माहिती आहे का?

How Much Does Goa Cost for 3 Days?

|

Esakal

तिकीटांचे दर

तुम्ही ज्या शहरात आहात, तिथून बस किंवा ट्रेनने जाण्याचा विचार केला तर साधारण 500 ते 2000 रुपये इतका खर्च येऊ शकतो.

How Much Does Goa Cost for 3 Days?

|

Esakal

कुठं राहायचं?

गोव्यात बजेट हॉटेल्स 800 ते 2000 रुपया दरम्यान सहज मिळतात, जिथे तुम्ही आरामात राहू शकता.

How Much Does Goa Cost for 3 Days?

|

Esakal

खाण्यापिण्यावरील खर्च

खाण्यापिण्यावर दररोज साधारण 500 ते 1500 रुपये खर्च येतो. बीच शॅक्समध्ये जेवलात, तर हा खर्च थोडा वाढू शकतो.

How Much Does Goa Cost for 3 Days?

|

Esakal

स्कुटीचं भाडं

गोव्यात फिरण्यासाठी स्कूटर किंवा बाईक भाड्याने घेणं हा सर्वात सोपा पर्याय आहे. यासाठी 300 ते 600 रुपये प्रति दिवस खर्च येतो.

How Much Does Goa Cost for 3 Days?

|

Esakal

क्लब एंट्री

अ‍ॅडव्हेंचर करायचं असेल, तर वॉटर स्पोर्ट्ससाठी 1000 ते 3000 रुपये आणि क्लब एंट्रीसाठी 500 ते 2000 रुपये खर्च लागतो.

How Much Does Goa Cost for 3 Days?

|

Esakal

तीन दिवसांची बजेट ट्रीप

एकूण 3 दिवसांच्या ट्रिपचा विचार केला, तर बजेट ट्रिप 5 ते 8 हजारात होते, तर मिड-रेंज ट्रिप 10 ते 18 हजारांपर्यंत जाऊ शकते.

How Much Does Goa Cost for 3 Days?

|

Esakal

कुठं फिरायचं?

गोव्यात फिरण्यासाठी बीच, किल्ले आणि चर्चेस अशी अनेक आकर्षक ठिकाणं आहेत. शॉपिंग केल्यास एकूण बजेट आणखी वाढू शकतं.

How Much Does Goa Cost for 3 Days?

|

Esakal

PVR चा फुल फॉर्म काय माहितीये का? तुम्ही कधी विचारही केला नसेल...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PVR Full Form Explained

|

Esakal

हेही वाचा -