Most Expensive Fish : जगातील सर्वात महागडा मासा! एका माशाची किंमत चक्क कोट्यवधी रुपये; काय आहे यात विशेष?

बाळकृष्ण मधाळे

जगातील सर्वात महागडा मासा कोणता?

जगात अनेक प्रकारचे मासे आढळतात आणि त्यापैकी काहींची किंमत लाखो किंवा करोडो रुपयांपर्यंत असू शकते.

why bluefin tuna is so expensive

|

esakal

कशामुळे जास्त किंमत?

त्यांच्या चवीमुळे, दुर्मिळतेमुळे, गुणवत्तेमुळे आणि बाजारातील मागणीमुळे त्यांच्या किमती जास्त असतात.

why bluefin tuna is so expensive

|

esakal

करोडोंमध्ये विकला जाणारा मासा!

तर, आम्ही तुम्हाला सांगतो की सर्वात महागडा मासा कोणता आहे.

why bluefin tuna is so expensive

| esakal

ब्ल्यूफिन टूना इतका महाग का?

ब्ल्यूफिन टूना' (Bluefin Tuna) हा सामान्यतः जगातील सर्वात महागड्या माशांपैकी एक मानला जातो.

why bluefin tuna is so expensive

|

esakal

जपानमध्ये जास्त किंमत

या माशाला विशेषतः जपानमध्ये जास्त किंमत असते.

why bluefin tuna is so expensive

|

esakal

मऊ मांस

त्याचे मांस खूप मऊ आणि चरबीयुक्त असते, ज्यामुळे तो खास बनतो.

why bluefin tuna is so expensive

|

esakal

माशापासून काय बनते?

या माशाचा उपयोग सुशी आणि साशिमी बनवण्यासाठी देखील केला जातो.

why bluefin tuna is so expensive

|

esakal

अति मासेमारीमुळे संख्या कमी

मात्र, अति मासेमारीमुळे त्याची संख्या कमी होत आहे, ज्यामुळे त्याची किंमत आणखी वाढत आहे.

why bluefin tuna is so expensive

|

esakal

पॅसिफिक महासागरात आढळतो

तो पॅसिफिक महासागराच्या खोल भागात आढळतो आणि खूप वेगाने पोहतो.

why bluefin tuna is so expensive

|

esakal

Which Dal Contains the Highest Protein? : मासांहारापेक्षाही जास्त ताकद देतील 'या' डाळी; तुमच्या ताटात कोणती आहे डाळ? सर्वाधिक प्रथिने कोणत्या डाळीत?

Which Dal Contains the Highest Protein?

|

esakal

येथे क्लिक करा...