विराट कोहलीचं T20त अर्धशतकांचे 'शतक'! तरीही तो जगात दुसरा...

Swadesh Ghanekar

RCB चा विजय

बंगळुरूने रविवारी राजस्थान रॉयल्सवर ९ विकेट्स राखून दणदणीत विजयाची नोंद केली.

VIRAT KOHLI | esakal

फिल, विराटची फिफ्टी

फिल सॉल्ट ( ६५) व विराट कोहली ( ६२*) यांनी या सामन्यात अर्धशतक झळकावले

VIRAT KOHLI | esakal

विराटचा विक्रम

विराट कोहलीने या सामन्यात अर्धशतक झळकावून मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.

VIRAT KOHLI | esakal

फिफ्टीचे शतक

ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १०० अर्धशतकं झळकावणारा तो पहिला भारतीय व आशियाई फलंदाज ठरला आहे.

VIRAT KOHLI | esakal

डेव्हिड वॉर्नर

ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक १०८ अर्धशतकं या फॉरमॅटमध्ये झळकावली आहेत.

VIRAT KOHLI | esakal

आयपीएल

आयपीएलमध्ये सर्वाधिक ६६ वेळा फिफ्टी+ धावा करणाऱ्या विक्रमात विराटने वॉर्नरशी बरोबरी केली.

VIRAT KOHLI | esakal

बाबर आझम

ट्वेंटी-२० त सर्वाधिक अर्धशतकांमध्ये पाकिस्तानी फलंदाज ९० फिफ्टीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

VIRAT KOHLI | esakal

पुढचे क्रम

ख्रिस गेल ( ८८), जोस बटलर ( ८६), अॅलेक्स हेल्स ( ८५), शोएब मलिक ( ८३) या फलंदाजांना पुढे क्रम येतो

VIRAT KOHLI | esakal

रोहित शर्मा

भारताचा रोहित शर्मा ७८ अर्धशतकांसह या विक्रमात नवव्या क्रमांकावर आहे. त्याच्या पुढे फॅफ ड्यु प्लेसिस ( ७९) आहे.

VIRAT KOHLI | esakal

IPL इतिहासात Highest Score कोणाचा आहे? अभिषेक शर्मा कितव्या क्रमांकावर?

ABHISHEK SHARMA | esakal
येथे क्लिक करा