जगातील सर्वात देखण्या पुरुषांच्या यादीत; भारतातील 'या' सुपरस्टारचा समावेश

सकाळ डिजिटल टीम

आंतरराष्ट्रीय मिडीया आउटलेट टेक्नोस्पोर्ट्सने जगातील देखण्या पुरुषांचा संग्रह प्रसिद्ध केला. या यादीत बॉलिवूडधील कोणत्या सुपरस्टारचे नाव आहे जाणून घेऊया...  

Most Handsome Men | Esakal

ख्रिस इव्हान्स

या सौंदर्यांच्या यादीत सातव्या क्रमांकावर मार्वल सिनेमॅटिक कॅप्टन अमेरिका ख्रिस इव्हान्स हा आहे.

chris evans | Esakal

जस्टीन टुडो

या यादीत सहाव्या क्रमांकावर कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुडो आहेत.

justin trudeau | Esakal

ह्रतिक रोशन

बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन हा देखण्या पुरुषांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे.

hritik roshan | Esakal

नोआ मिल्स

कॅनेडियन मॉडेल आणि अभिनेता नोआ मिल्स हा चौथ्या क्रमांकावर आहे.

Noah Mills | Esakal

रॉबर्ट पॅटिन्सनने

तसेच तिसऱ्या स्थानावर हॉलिवुड स्टार रॉबर्ट पॅटिन्सनने हा आहे.

robert pattinson | Esakal

ब्रॅड पिट

या यादीमध्ये ब्रॅड पिट दुसऱ्या स्थानावर आहे. तो पुढील वर्षी एफ वन या चित्रपटात काम करेल.

Brad Pitt | Esakal

तायह्युंग

जागतिक देखण्या पुरुषांच्या यादीत बीटीएस गायक तायह्युंग हा प्रथम क्रमांकावर आहे.

kim taehyung | Esakal

जगातील पहिल्या एआय बाळाचा जन्म.. .....पण काय आहे त्याचं नाव ?

Esakal
येथे क्लिक करा.