Anushka Tapshalkar
लहानपणी शिक्षा वाटणाऱ्या उठाबशा आता फिटनेससाठी वरदान ठरत आहेत.
इंग्लिशमध्ये याला नुसतं Squats किंवा Hindu Squats असेही म्हणतात. संपूर्ण शरीरासाठी हा एक फायदेशीर व्यायाम आहे.
उठाबशा केल्याने मांड्या टोन होतात आणि चरबी लवकर वितळते.
दिवसातून फक्त ३० उठाबशा... आणि १५ दिवसांतच फरक जाणवेल!
शरीराच्या वरच्या आणि खालच्या भागांवर ताण येत असल्याने ब्लड सर्क्युलेशन सुधारते.
ब्रेन सेल्स आणि न्यूरॉन यांची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे मेंदूही ऍक्टिव्ह होतो.
उठाबशा केल्याने शरीराचा पोश्चर सुधारतो आणि आकार देखील सुधारतो.
स्नायू मजबूत करायला कोणताही खर्च न करता हा एक प्रभावी उपाय आहे!
कान धरून उठाबशा केल्याने मेंदूवर उत्तम परिणाम होतो – विज्ञानही हेच सांगते!
सकाळी फक्त १० मिनिटे स्वतःसाठी द्या... आणि बघा फिटनेसमध्ये किती मोठा बदल होतो!