Rohit Sharma चा नादच खुळा! चौकारांबाबतही विराट-सचिनच्या पंक्तीत

Pranali Kodre

भारत विरुद्ध अफगाणिस्तान

२० जून २०२६ रोजी भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात वनडे मालिकेतील तिसरा सामना झाला.

Rohit Sharma 1100 Fours

|

Sakal

भारताने जिंकली वनडे मालिका

या सामन्यात भारताने ९ विकेट्सने विजय मिळवत मालिका ३-० अशी जिंकली. भारताच्या विजयात यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्माने मोलाचा वाटा उचलला.

Rohit Sharma - Yashasvi Jaiswal

|

Sakal

रोहितचा विक्रम

रोहितने या सामन्यादरम्यान मोठा विक्रमही केला आहे. रोहितने वनडेत ११०० चौकार पूर्ण केले आहेत. तो हा पराक्रम करणारा भारताचा पाचवाच फलंदाज ठरला आहे.

Rohit Sharma 1100 Fours

|

Sakal

रोहितचे चौकार

रोहितने २८५ वनडे सामन्यातील २७७ डावात ११०७ चौकार मारले आहेत.

Rohit Sharma 1100 Fours

|

Sakal

सचिन तेंडुलकर

वनडेत सर्वाधिक चौकार भारताच्या सचिन तेंडुलकरने मारले आहेत, त्याने ४६३ सामन्यात २०१६ चौकार मारले आहेत.

Sachin Tendulkar

|

Sakal

विराट कोहली

विराट कोहलीने ३११ वनडे सामन्यांत १३७६ चौकार मारले आहेत.

Virat Kohli

|

Sakal

विरेंद्र सेहवाग

विरेंद्र सेहवागने २५१ वनडे सामन्यांत ११३२ चौकार मारले आहेत.

Virender Sehwag

|

Sakal

सौरव गांगुली

सौरव गांगुलीने ३११ वनडे सामन्यांत १५४१६ चौकार मारले आहेत.

Sourav Ganguly

|

Sakal

Fact Check: फुटबॉल फॅन्समुळे चक्क जाणवले होते भूकंपाचे धक्के!

Scientific Reality Behind Mexico Famous FIFA World Cup 2018 Fan Footquake

|

Sakal

येथे क्लिक करा