Top ODI Indian Bowlers 2025 : वनडे सामन्यात 2025मध्ये सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय बॉलर; हर्षित राणा टॉपवर!

Mayur Ratnaparkhe

हर्षित राणांच्या सर्वाधिक विकेट -

भारतासाठी २०२५ वर्षात सर्वाधिक ११ सामन्यांत २० विकेट्स विकेट्स हर्षित राणाने घेतल्या आहेत.

कुलदीप यादव -

यापाठोपाठ कुलदीप यादव असून त्याने ११ सामन्यांत १९ विकेट्स या वर्षात घेतल्या आहेत.

जडेजाच्या फिकरीची कमाल -

रवींद्र जडेजाने १० सामन्यांत १२ विकेट्स घेतल्या असून तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.

मोहम्मद शमीने ७ सामन्यांत ११ विकेट्स घेतल्या आहेत.

 अक्षर पटेलने ११ सामन्यांत ११ विकेट्स घेतल्या आहेत.

अर्शदीप सिंगने सहा सामन्यांत १० विकेट्स घेतल्या आहेत.

तर वरुण चक्रवर्तीने ४ सामन्यांत १० विकेट्स घेतल्या आहेत.

NEXT : इंडिगो एअरलाइन कंपनीचे मालक राहुल भाटिया आहेत तरी कोण?

Rahul Bhatia — co-founder and Managing Director of IndiGo, the airline that became India’s largest carrier by market share

|

esakal

येथे पाहा