Indian Dhaba Foods: ढाब्यांवरील 'हे' पदार्थ आहेत लोकप्रिय

सकाळ डिजिटल टीम

आलू पराठा

आलू पराठा सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे.

Aloo Paratha | Sakal

डाल तडका

ढाबा स्टाइल दाल तडका अनेकांना लोकप्रिय आहे.

Dal tadaka | Sakal

चिकन करी

चिकन करी नान किंवा भातासोबत सर्व्ह केला जाणारा पदार्थ आहे.

Chicken curry | Sakal

राजमा चावल

अनेक लोका ढाबा स्टाइल राजमा चावलची चव चाखायला जातात.

Rajma chawal | Sakal

मटर पनीर

मटर पनीर ढाब्यावर खाण्याची मज्जाच वेगळी असते.

Matar paneer | Sakal

बटर चिकन

बटर चिकन तंदुरी नान किंवा भातासोबत सर्व्ह केली जाते.

Butter chicken | Sakal

डाल मखणी

डाळ मखणी उदीड डाळ आणि रजमापासून तयार केला जाणारा चवदार आरोग्यदायी पदार्थ आहे. यामध्ये मलाइ देखील असते . हे तुम्ही भातासोबत खाऊ शकता.

Dal Makhani | Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी ठेवाल लक्षात

Alphonso Mango | Sakal