Pranali Kodre
इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) स्पर्धेला २८ मार्चपासून सुरुवात होणार आहे.
Rohit Sharma - Virat Kohli
Sakal
या स्पर्धेच्या इतिहास आत्तापर्यंत अनेक विक्रम झाले आहेत, त्यातील सर्वाधिक धावा करणाऱ्या ५ कर्णधारांबद्दल आपण जाणून घेऊ.
MS Dhoni - Virat Kohli
Sakal
डेव्हिड वॉर्नर कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये ८३ सामने खेळला, ज्यात त्याने ३३५६ धावा केल्या.
David Warner
Sakal
गौतम गंभीरने आयपीएलमध्ये १२९ सामन्यांत नेतृत्व करताना ३५१८ धावा केल्या.
Gautam Gambhir
Sakal
रोहित शर्माने १५८ आयपीएल सामन्यांमध्ये कर्णधारपद सांभाळताना ३९८६ धावा केल्या.
Rohit Sharma
Sakal
एमएस धोनीने २३५ आयपीएल सामन्यांमध्ये कर्णधारपद सांभाळताना ४७५३ धावा केल्या.
MS Dhoni
Sakal
विराट कोहलीने १४३ आयपीएल सामन्यांमध्ये कर्णधारपद सांभाळताना ४९९४ धावा केल्या.
Virat Kohli
Sakal
MS Dhoni - Virat Kohli
Sakal