इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोवर्स असलेले टॉप-५ क्रिकेटर्स

Pranali Kodre

क्रिकेटप्रेमी देश

भारत हा क्रिकेटप्रेमी देश आहे, त्यामुळे येथे क्रिकेपटूंना मोठा चाहतावर्गही मिळतो.\

MS Dhoni - Virat Kohli

|

Sakal

फॉलोवर्स

भारतीय क्रिकेटपटूंना सोशल मीडियावरही करोडो फॉलोवर्स आहे.

Rohit Sharma - Virat Kohli

|

Sakal

धोनीचे ५० मिलियन फॉलोवर्स पूर्ण

नुकतेच माजी कर्णधार एमएस धोनीचे इंस्टाग्रामवर ५० मिलियन फॉलोवर्स पूर्ण झाले.

MS Dhoni

|

Sakal

तिसरा क्रिकेटपटू

तो ५० मिलियन फॉलोवर्स पूर्ण करणारा भारताचा तिसरा क्रिकेटपटू ठरला.

MS Dhoni

|

Sakal

विराट कोहली

इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोवर्स असलेल्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये विराट कोहली अव्वल क्रमांकावर असून त्याला २७५ मिलियन फॉलोवर्स आहेत. तो जगातही सर्वाधिक फॉलोवर्स असलेल्या खेळाडूंमध्ये टॉप-३ मध्यचे आहे.

Virat Kohli

|

Sakal

सचिन तेंडुलकर

इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोवर्स असलेल्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये दुसऱ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर असून त्याचे ५१ मिलियनहून अधिक फॉलोवर्स आहेत.

Sachin Tendulkar 

|

Sakal

रोहित शर्मा

त्यानंतर तिसरा क्रमांक धोनीचा लागतो, तर चौथ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे. त्याचे ४६ मिलियन फॉलोवर्स आहेत.

Rohit Sharma

|

Sakal

हार्दिक पांड्या

हार्दिक पांड्या या यादीत पाचव्या क्रमांकावर असून त्याला ४५ मिलियन फॉलोवर्स आहेत.

Hardik Pandya

|

Sakal

T20 WC ट्रॉफीसोबत विश्वविजेता कर्णधार सूर्यकुमार यादवचे खास फोटोशूट

Suryakumar Yadav

|

Sakal

येथे क्लिक करा