Ball झाडावर अडकला अन् फलंदाजांनी पळून काढल्या २८६ धावा! सत्य की दंतकथा?

Swadesh Ghanekar

अजब प्रकार

१८९४ मधील ऑस्ट्रेलियातील एका स्थानिक सामन्यात हा अजब प्रकार घडला होता.

ONE BALL,286 RUNS? THE TRUTH BEHIND CRICKET’S CRAZIEST STORY

|

esakal

सामना कुठे होता?

हा सामना ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया प्रांतात बँबेरी विरुद्ध जॅरडशेल या दोन स्थानिक संघांमध्ये खेळवला जात होता.

ONE BALL,286 RUNS? THE TRUTH BEHIND CRICKET’S CRAZIEST STORY

|

esakal

तो ऐतिहासिक शॉट

सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर फलंदाजाने एक जोरदार शॉट मारला. चेंडू थेट मैदानाच्या हद्दीत असलेल्या एका मोठ्या झाडाच्या फांद्यांमध्ये जाऊन अडकला.

ONE BALL,286 RUNS? THE TRUTH BEHIND CRICKET’S CRAZIEST STORY

|

esakal

धावांचा पाऊस

चेंडू झाडावर अडकल्याचे पाहून क्षेत्ररक्षक तो शोधू लागले. दुसरीकडे, फलंदाजांनी खेळपट्टीवर धावा पळायला सुरुवात केली.

ONE BALL,286 RUNS? THE TRUTH BEHIND CRICKET’S CRAZIEST STORY

|

esakal

डेड बॉल नाही

चेंडू जोपर्यंत हाताला लागत नाही किंवा तो 'डेड बॉल' घोषित होत नाही, तोपर्यंत धावा ग्राह्य धरल्या जातात, याचा फलंदाजांनी पुरेपूर फायदा घेतला.

ONE BALL,286 RUNS? THE TRUTH BEHIND CRICKET’S CRAZIEST STORY

|

esakal

चेंडू काढण्याचे प्रयत्न

क्षेत्ररक्षकांनी आधी झाडावर चढण्याचा प्रयत्न केला, पण झाड खूप उंच आणि गुळगुळीत असल्याने ते जमले नाही.

ONE BALL,286 RUNS? THE TRUTH BEHIND CRICKET’S CRAZIEST STORY

|

esakal

बंदूक आणली...

कोणीतरी एक बंदूक घेऊन आले आणि चेंडूवर निशाणा साधून गोळी झाडण्यात आली. गोळी लागल्याने चेंडू झाडावरून खाली पडला.

ONE BALL,286 RUNS? THE TRUTH BEHIND CRICKET’S CRAZIEST STORY

|

esakal

२८६ धावा

क्षेत्ररक्षकांनी चेंडू जमिनीवरून उचलून विकेटकीपरकडे फेकेपर्यंत फलंदाजांनी पळून पळून चक्क २८६ धावा पूर्ण केल्या होत्या!

ONE BALL,286 RUNS? THE TRUTH BEHIND CRICKET’S CRAZIEST STORY

|

esakal

सत्य की दंतकथा?

इंग्लंडच्या एका वृत्तपत्राने ही बातमी दिली होती, ती पुढील काही महिन्यांत ऑस्ट्रेलियातील इतर वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली आणि अमेरिकेतही पोहोचली. पण, ही दंतकथा असू शकते...

ONE BALL,286 RUNS? THE TRUTH BEHIND CRICKET’S CRAZIEST STORY

|

esakal

पहिला No Ball अन् Wide Ball केव्हा दिला गेला? दोन घटनांमुळे आले हे नियम...

FIRST NO-BALL AND WIDE BALL IN CRICKET HISTORY

|

esakal

येथे क्लिक करा