Swadesh Ghanekar
क्रिकेटमधील 'नो बॉल' आणि 'वाइड बॉल' हे नियम कोणत्याही एका व्यक्तीने किंवा खेळाडूने शोधून काढलेले नाहीत
FIRST NO-BALL AND WIDE BALL
esakal
No ball, Wide Ball हे शब्द व नियम लंडनमधील मॅरिलेबोन क्रिकेट क्लब (MCC) यांनी आणले
FIRST NO-BALL AND WIDE BALL
esakal
वाईड बॉलचा पहिला अधिकृत नियम १८११ मध्ये क्रिकेटच्या कायद्यांमध्ये (Laws of Cricket) समाविष्ट करण्यात आला.
FIRST NO-BALL AND WIDE BALL
esakal
हा नियम अस्तित्वात येण्यामागे १८१० मधील एका सामन्यातील वादग्रस्त घटना कारणीभूत होती.
FIRST NO-BALL AND WIDE BALL
esakal
लॉर्ड बोपचर्ल आणि विल्यम लॅमबर्ट यांच्यात एका सामन्यादरम्यान सिंगल विकेट सामना झाला आणि त्यात वाद झाला.
FIRST NO-BALL AND WIDE BALL
esakal
फलंदाजी करणाऱ्या लॉर्ड बोपचर्ल यांना रागवण्याच्या आणि बाद करण्याच्या हेतूने लॅमबर्टने फलंदाजाच्या पूर्ण आवाक्याबाहेर जाणारे एकापाठोपाठ अनेक वाईड चेंडू टाकले.
FIRST NO-BALL AND WIDE BALL
esakal
लॉर्ड बोपचर्ल यांनी प्रभावाचा वापर करून १८११ मध्ये एमसीसी (MCC) कडे आग्रह धरून 'वाईड बॉल'चा नियम (Law 22) अधिकृतपणे लागू करून घेतला
FIRST NO-BALL AND WIDE BALL
esakal
१५ जुलै १८२२ रोजी लॉर्ड्सच्या मैदानावर केन्ट आणि एमसीसी यांच्यातील सामन्यात जोन विल्स नावाच्या गोलंदाजाने 'राऊड-आर्म'पद्धतीने चेंडू टाकला. त्या काळी केवळ जमिनीवरून चेंडू टाकणे कायदेशीर होते
FIRST NO-BALL AND WIDE BALL
esakal
पंचांनी जोन विल्सचा तो चेंडू अवैध ठरवत क्रिकेट इतिहासातील पहिला 'नो बॉल' घोषित केला.
FIRST NO-BALL AND WIDE BALL
esakal