Asia Cup 2025 मध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप-५ फलंदाज

Pranali Kodre

भारत आशिया कप विजेता

आशिया कप २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला. या विजयासह भारताने ९ व्यांदा आशिया कप जिंकला.

Team India

|

Sakal

सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

या सामन्यासह १७ वा आशिया कप संपला. या १७ व्या आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंबद्दल जाणून घ्या.

Shubman Gill - Abhishek Sharma

|

Sakal

६. सैफ हसन

बांग्लादेशच्या सैफ हसनने चांगली कामगिरी केली असून त्याने ४ सामन्यांत १७८ धावा केल्या आहेत.

Saif Hassan

|

Sakal

५. फखर जमान

पाकिस्तानच्या ७ सामन्यात १८१ धावा आशिया कप २०२५ मध्ये केल्या आहेत.

Fakhar Zaman

|

Sakal

४. तिलक वर्मा

भारताचा तिलक वर्मा या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने ७ सामन्यात २१३ धावा केल्या.

Tilak Varma

|

Sakal

३. साहिबजादा फरहान

पाकिस्तानचा साहिबजादा फरहानने ७ सामन्यांमध्ये २१७ धावा केल्याने तो यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Sahibzada Farhan

|

Sakal

२. पाथुम निसंका

श्रीलंकेचा पाथुम निसंका दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने ६ सामन्यात एका शतकासह २६१ धावा केल्या आहेत.

Pathum Nissanka

|

Sakal

१. अभिषेक शर्मा

भारताचा अभिषेक शर्मा पहिल्या क्रमांकावर असून त्याने ७ सामन्यांत ३१४ धावा केल्या आहेत.

Abhishek Sharma

|

Sakal

१४ वर्षांचा वैभव सूर्यवंशी बनतोय 'सिक्सर किंग'; केला हा वर्ल्ड रेकॉर्ड

Vaibhav Suryavanshi

|

Sakal

येथे क्लिक करा