१४ वर्षांचा वैभव सूर्यवंशी बनतोय 'सिक्सर किंग'; केला हा वर्ल्ड रेकॉर्ड

Pranali Kodre

१९ वर्षांखालील भारतीय संघाचा विजय

१९ वर्षांखालील भारतीय संघाने नुकतेच २४ सप्टेंबर २०२५ रोजी १९ वर्षांखालील ऑस्ट्रेलिया संघाला वनडे सामन्यात ५१ धावांनी पराभूत केलं.

Vaibhav Suryavanshi

|

Sakal

वैभव सूर्यवंशीच्या ७० धावा

या सामन्यात १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने ६८ चेंडूत ५ चौकार आणि ६ षटकारांसह ७० धावा केल्या होत्या.

Vaibhav Suryavanshi

|

Sakal

सूर्यवंशीचे षटकार

त्यामुळे आता सूर्यवंशीच्या १९ वर्षांखालील वनडे क्रिकेटमध्ये (Youth ODI) १० सामन्यातच ४१ षटकार झाले आहेत.

Vaibhav Suryavanshi

|

Sakal

विश्वविक्रम

त्यामुळे आता सूर्यवंशी १९ वर्षांखालील वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा जगातील अव्वल क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे,

Vaibhav Suryavanshi

|

Sakal

दुसरा क्रमांक

वैभवने भारताच्याच उन्मुक्त चंदला मागे टाकले आहे. त्याने २१ सामन्यात १९ वर्षांखालील वनडे क्रिकेटमध्ये ३८ षटकार मारले आहे.

Unmukt Chand

|

Sakal

तिसरा क्रमांक

तिसऱ्या क्रमांकावर बांगलादेशचा झवाद अब्रार असून त्याने १९ वर्षांखालील वनडे क्रिकेटमध्ये २४ सामन्यांमध्ये ३५ षटकार मारले आहेत.

Zawad Abrar

|

Sakal

चौथा क्रमांक

चौथ्या क्रमांकावर शाहझैब खान असून त्याने  १९ वर्षांखालील वनडे क्रिकेटमध्ये २४ सामन्यांमध्ये ३१ षटकार मारले आहेत.

Shahzaib Khan

|

Sakal

पाचवा क्रमांक

पाचव्या क्रमांकावर यशस्वी जैस्वाल आणि तौहिद हृदोय आहेत. जैस्वालने २७ सामन्यांत ३० षटकार आणि तौहिदने ४७ सामन्यांत ३० षटकार मारले आहेत.

Yashasvi Jaiswal - Towhid Hridoy

|

Sakal

अभिषेक शर्माची ICC क्रमवारीत हा टप्पा गाठणारा तिसराच भारतीय

Abhishek Sharma Tops the ICC T20I Ranking

|

Sakal

येथे क्लिक करा