Pranali Kodre
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाने ६ डिसेंबरला तिसरा वनडे सामना जिंकून मालिकाही २-१ अशा फरकाने जिंकली.
Rohit Sharma - Virat Kohli
Sakal
या मालिकेदरम्यान रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० हजार धावा पूर्ण केल्या. तो हा टप्पा पार करणारा चौथा भारतीय ठरला.
Rohit Sharma
Sakal
६ डिसेंबर २०२५ पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-५ भारतीय क्रिकेटपटूंबद्दल जाणून घेऊ
Virat Kohli - Rohit Sharma
Sakal
सौरव गांगुलीने ४२४ सामन्यांतील ४८८ डावात १८५७५ धावा केल्या आहेत.
Sourav Ganguly
Sakal
रोहित शर्माने ५०५ सामन्यांतील ५३८ डावात २००४८ धावा केल्या आहेत.
Rohit Sharma
Sakal
राहुल द्रविडने ५०९ सामन्यांतील ६०५ डावात २४२०८ धावा केल्या आहेत.
Rahul Dravid
Sakal
विराट कोहलीने ५५६ सामन्यांतील ६२३ डावात २७९७५ धावा केल्या आहेत.
Virat Kohli
Sakal
सचिन तेंडुलकरने ६६४ सामन्यांतील ७८२ डावात ३४३५७ धावा केल्या आहेत.
Sachin Tendulkar
Sakal
Virat Kohli - Rohit Sharma
Sakal