Pranali Kodre
आयपीएल २०२६ स्पर्धेत १३ मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ६ विकेटने विजय मिळवला.
Virat Kohli
Sakal
बेंगळुरूच्या या विजयात विराट कोहलीने शतक करत मोलाचा वाटा उचलला. त्याने ६० चेंडूत १०५ धावा केल्या.
Virat Kohli
Sakal
या खेळीदरम्यान त्याने T20 क्रिकेटमध्ये १४ हजार धावा पूर्ण केल्या. तो हा टप्पा गाठणारा ६ वा खेळाडू ठरला.
Virat Kohli
Sakal
विराटने ४२६ टी२० सामन्यातील ४०९ डावात १४०२७ धावा केल्या आहेत. त्यामुळे तो सर्वात कमी चेंडूत १४००० टी२० धावा करणारा खेळाडू देखील आहे.
Virat Kohli
Sakal
टी२० मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये ५ व्या क्रमांकावर जॉस बटलर आहे. त्याने ५०५ टी२० सामन्यातील ४७६ डावात १४२०० धावा केल्या आहेत.
Jos Buttler
Sakal
डेव्हिड वॉर्नर चौथ्या क्रमांकावर असून त्याने ४३९ टी२० सामन्यातील ४३८ डावात १४२८४ धावा केल्या आहेत.
David Warner
Sakal
अॅलेक्स हेल्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ५२८ टी२० सामन्यातील ५२३ डावात १४४४९ धावा केल्या आहेत.
Alex Hales
Sakal
कायरन पोलार्ड दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ७३५ टी२० सामन्यातील ६५२ डावात १४४८२ धावा केल्या आहेत.
Kieron Pollard
Sakal
पहिल्या क्रमांकावर ख्रिस गेल असून त्याने ४६३ टी२० सामन्यातील ४५५ डावात १४५६२ धावा केल्या आहेत.
Chris Gayle
Sakal
CSK & RCB
Sakal