Pranali Kodre
आशिया कप २०२५ स्पर्धेला ९ सप्टेंबरला सुरुवात झाली आहे.
Most Sixes in Asia Cup 2025
यंदा एकूण १७ वी आशिया कप स्पर्धा होत आहे, तर तिसऱ्यांदाच टी२० प्रकारात ही स्पर्धा खेळवली जात आहे.
Most Sixes in Asia Cup 2025
आत्तापर्यंत झालेल्या आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या (टी२० आणि वनडे प्रकारातील मिळून) टॉप ५ फलंदाजांबद्दल जाणून घ्या.
Virat Kohli - Rohit Sharma
भारताच्या सुरेश रैनाने आशिया कपमध्ये १८ सामने खेळताना १८ षटकार मारले आहेत.
Suresh Raina
भारताच्या विराट कोहलीने आशिया कपमध्ये २६ सामन्यांमध्ये १८ षटकार मारले आहेत.
Virat Kohli
श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याने आशिया कपमध्ये २५ सामन्यांमध्ये २३ षटकार मारले आहेत.
Sanath Jayasuriya
पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीने आशिया कपमध्ये २७ सामन्यांमध्ये २६ षटकार मारले आहेत.
Shahid Afridi
भारताच्या रोहित शर्माने आशिया कपमध्ये ३७ सामने खेळले असून सर्वाधिक ४० षटकार मारले आहेत.
Rohit Sharma
Hardik Pandya Watch
Sakal