भारत - इंग्लंड कसोटी मालिकेत सर्वात जास्त सिक्स कोणी मारले? टॉप-५ फलंदाज

Pranali Kodre

अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५

भारत आणि इंग्लंड संघात पार पडलेली अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी ही कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत संपली.

Most Sixes in England vs India Test Series 2025 | Sakal

सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू

या मालिकेत फलंदाजांनी मैदानं गाजवली. या मालिकेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंबद्दल जाणून घेऊ.

Ravindra Jadeja - Washington Sundar | Sakal

६.रवींद्र जडेजा - ६ षटकार

रवींद्र जडेजाने या मालिकेत १० डावात फलंदाजी करताना ६ षटकार मारले.

Ravindra Jadeja | Sakal

५. हॅरी ब्रुक - ७ षटकार

हॅरी ब्रुकने या मालिकेत ९ डावात फलंदाजी करताना ७ षटकार मारले.

Harry Brook | Sakal

४.वॉशिंग्टन सुंदर - ८ षटकार

वॉशिंग्टन सुंदरने या मालिकेच ८ डावांमध्ये फलंदाजी केली, ज्यात त्याने ८ षटकार मारले.

Washington Sundar | Sakal

३. जॅमी स्मिथ - ११ षटकार

इंग्लंडचा जॅमी स्मिथने या मालिकेत ९ डावांमध्ये फलंदाजी केली, ज्यात त्याने ११ षटकार मारले.

Jamie Smith | Sakal

२. शुभमन गिल - १२ षटकार

शुभमन गिलने या मालिकेत १० डावांमध्ये फलंदाजी करताना १२ षटकार मारले.

Shubman Gill | Sakal

१.रिषभ पंत - १७ षटकार

या मालकेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रिषभ पंतच्या नावावर असून त्याने ७ डावात फलंदाजी करताना १७ षटकार मारले.

Rishabh Pant | Sakal

भारत - इंग्लंड कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप-५ गोलंदाज

Most Wickets in England vs India Test Series 2025 | Sakal
येथे क्लिक करा