न्यूझीलंड फलंदाजांना T20 मध्ये भारी पडलेले ५ भारतीय गोलंदाज

Pranali Kodre

भारत विरुद्ध न्यूझीलंड

भारत आणि न्यूझीलंड संघात २२ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ दरम्यान ५ सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे.

Most T20I Wickets Against New Zealand Top 5 Indian Bowlers

|

Sakal

Most T20I Wickets for India vs New Zealand

आता आत्तापर्यंत न्यूझीलंडविरुद्ध कोणत्या पाच भारतीय खेळाडूंनी टी२०मध्ये सर्वात विकेट्स घेतल्या आहेत, जाणून घेऊ.

Most T20I Wickets Against New Zealand Top 5 Indian Bowlers

|

Sakal

5. Yuzvendra Chahal

युझवेंद्र चहल या यादीत पाचव्या क्रमांकावर असून त्याने न्यूझीलंडविरुद्ध १४ टी२० सामन्यात ११ विकेट्स घेतल्या आहेत.

Yuzvendra Chahal

|

Sakal

4. Axar Patel

अक्षर पटेल या यादीत चौथ्या क्रमांकावर असून त्याने न्यूझीलंडविरुद्ध ८ टी२० सामन्यात १३ विकेट्स घेतल्या आहेत.

Axar Patel

|

Sakal

3. Hardik Pandya

तिसऱ्या क्रमांकावर हार्दिक पांड्या असून त्याने १९ टी२० सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध १४ विकेट्स घेतल्या आहेत.

Hardik Pandya

|

Sakal

2. Arshdeep Singh

अर्शदी सिंग या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने न्यूझीलंडविरुद्ध १० टी२० सामन्यात १३ विकेट्स घेतल्या आहेत.

Arshdeep Singh

|

Sakal

1. Jasprit Bumrah

जसप्रीत बुमराह या यादीत पहिल्या क्रमांकावर असून त्याने न्यूझीलंडविरुद्ध १५ टी२० सामन्यात २० विकेट्स घेतल्या आहेत.

Jasprit Bumrah

Kuldeep Yadav & Bhuvneshwar Kumar

याच यादीत प्रत्येकी ९ विकेट्ससह कुलदीप यादव आणि भुवनेश्वर कुमार सहाव्या क्रमांकावर आहेत, पण ते २२ ऑक्टोबपासून सुरू होणाऱ्या मालिकेचा भाग असल्याने त्यांना टॉप-५ मध्ये येण्याची संधी आहे.

Bhuvneshwar Kumar - Kuldeep Yadav

|

Sakal

न्यूझीलंडविरुद्ध T20 मध्ये सर्वात जास्त धावा करणारे टॉप- ५ भारतीय

Most T20I Runs vs New Zealand by Indian Batters

|

Sakal

येथे क्लिक करा