सकाळ डिजिटल टीम
सारा तेंडुलकर नुकतीच ऑस्ट्रेलियात सुट्टी एन्जॉय करायला गेली होती आणि तिथे तिने नवीन मित्र बनवला आहे.
साराने नुकतेच तिने लंडनमध्ये क्लिनिकल अँड पल्बिक हेल्थ न्युट्रीशन या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
सारा तेंडुलकर ही 'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'ची संचालक म्हणून काम पाहणार असल्याचे सचिनने जाहीर केले.
साराने तिची एक वेगळी ओळखही बनवली आहे. तिने काही मोठ्या ब्रँड्ससाठी जाहिराती केल्या आहेत.
साराच स्वत:चा ऑनलाईन बिझनेसही आहे. तिच्या ऑनलाईन स्टोअरचे नाव 'सारा तेंडुलकर शॉप' असे आहे.
साराची निव्वळ संपत्ती १ कोटी दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे.
सारा तेंडुलकरचा भटकंतीची सवय आहे आणि ती जगभरात भ्रमंती करते
सारा तेंडुलकरने मेलबर्न दौऱ्याचे समुद्रावरील तिचे काही फोटो पोस्ट केले होते
साराने ऑस्ट्रेलियात नवीन मित्र ( कांगारू) बनवल्याचा फोटो पोस्ट केला अन् नेटिझन्सनी शुभमन गिलला ट्रोल केले