Pranali Kodre
आशिया कप २०२५ स्पर्धेचे विजेतेपद भारतीय संघाने पाकिस्तानला अंतिम सामन्यात पराभूत करत जिंकले.
Team India
Sakal
या सामन्यासह २८ सप्टेंबर रोजी १७ वी आशिया कप स्पर्धा संपली. या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या ५ गोलंदाजांबद्दल जाणून घ्या.
Suryakumar Yadav - Kuldeep Yadav
Sakal
पाकिस्तानच्या हॅरिस रौफने आशिया कप २०२५ स्पर्धेत ५ सामन्यात ९ विकेट्स घेतल्या.
Haris Rauf
Sakal
बांगलादेशच्या मुस्तफिजूर रेहमानने आशिया कप २०२५ स्पर्धेत ६ सामन्यांत ९ विकेट्स घेतल्या.
Mustafizur Rahma
Sakal
युएईच्या जुनैद सिद्दकीने आशिया कप २०२५ मध्ये ३ सामन्यांमध्ये ९ विकेट्स घेतल्या आहेत.
Junaid Siddique
Sakal
पाकिस्तानच्या शाहिन आफ्रिदीने आशिया कप २०२५ स्पर्धेत ७ सामन्यांमध्ये १० विकेट्स घेतल्या आहेत.
Shaheen Afridi
Sakal
भारताच्या कुलदीप यादवने आशिया कप २०२५ स्पर्धेत ७ सामन्यांमध्ये सर्वाधिक १७ विकेट्स घेतल्या आहेत.
Kuldeep Yadav
Sakal
Shubman Gill - Abhishek Sharma
Sakal