ऑस्ट्रेलिया-भारत कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणार टॉप-५ गोलंदाज

Pranali Kodre

सिडनी कसोटी

भारतीय क्रिकेट संघाला सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेतील पाचव्या सामन्याच ५ जानेवारी रोजी ६ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला.

India Test Team | Sakal

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी

या पराभवामुळे भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या कसोटी मालिकेतही ३-१ अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला.

India Test Team | Sakal

सर्वाधिक विकेट्स

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी २०२४-२५ मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या ५ खेळाडूंवर नजर टाकू.

India Test Team | Sakal

मिचेल स्टार्क

या कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर मिचेल स्टार्क आहे. त्याने ५ सामन्यांत १८ विकेट्स घेतल्या.

Mitchell Starc | Sakal

मोहम्मद सिराज

मोहम्मद सिराज या कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने ५ सामन्यांत २० विकेट्स घेतल्या.

Mohammed Siraj | Sakal

स्कॉट बोलंड

स्कॉट बोलंड या कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये २१ विकेट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने २१ विकेट्स ३ सामन्यात घेतल्या.

Scott Boland | Sakal

पॅट कमिन्स

पॅट कमिन्स या कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ५ सामन्यात २५ विकेट्स घेतल्या आहेत.

Pat Cummins | Sakal

जसप्रीत बुमराह

जसप्रीत बुमराने या कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट्स जसप्रीत बुमराहने घेतल्या. त्याने ५ सामन्यांत ३२ विकेट्स घेतल्या.

Jasprit Bumrah | Sakal

ऑस्ट्रेलिया-भारत कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-५ मध्ये तीन भारतीय

Most Runs in BGT 2024-25 | Sakal
येथे क्लिक करा