मुलगी साराच्या प्रश्नावर आई अमृताने दिलं सडेतोड उत्तर

Anuradha Vipat

यांचा घटस्फोट

अभिनेत्री सारा अली खान लहान असतानाच तिची आई अमृता सिंग आणि वडील सैफ अली खान यांचा घटस्फोट झाला.

Amrita and sara ali khan

आईविषयी मोकळेपणे व्यक्त

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सारा तिच्या आईविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. 

Amrita and sara ali khan

या गोष्टींकडे पाहण्याचा तिचा दृष्टीकोन

मुलाखतीत साराने सांगितलं की तिच्या आईला जेवण बनवता किंवा ड्राइव्ह करता येत नव्हतं. त्यामुळे आपली आई इतर मुलांच्या आईसारखी नाही असं तिला वाटू लागलं होतं. मात्र एकेदिवशी जेव्हा अमृताने साराला उत्तर दिलं, तेव्हा या गोष्टींकडे पाहण्याचा तिचा दृष्टीकोनच बदलला

Amrita and sara ali khan

या गोष्टींवरून...

त्यावेळी अमृता एकेदिवशी साराला म्हणाली, तुझ्या मित्रमैत्रिणींच्या किती आईवडिलांना अभिनय करता येतं, किती जणांना घोडदौड करता येते? मला या गोष्टी जमतात. त्या दिवसानंतर मी तिला या गोष्टींवरून कधीच काही बोलले नाही.

Amrita and sara ali khan

या चित्रपटात झळकली

सारा नुकतीच ‘मर्डर मुबारक’ या चित्रपटात झळकली. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला

Amrita and sara ali khan

प्रेक्षकांच्या भेटीला

आता साराचा ‘ऐ वतन मेरे वतन’ हा चित्रपटसुद्धा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

Amrita and sara ali khan

लग्नानंतरच्या ‘त्या’ प्रश्नावरून भडकली रकुल प्रीत सिंह