पुजा बोनकिले
यंदा मदर्स डे ११ तारखेला साजरा केला जाणार आहे.
हा दिवस प्रत्येक आईला समर्पित असतो.
या दिनानिमित्त जाणून घेऊया की वर्किंग वुमनने आहाराची कशी काळजी घ्यावी.
रोजच्या आहारात पोषक पदार्थांचा समावेश करावा.
वर्किंग वुमनने सकाळचा नाश्ता न चुकता करावा.
वर्किंग मदर्सने हेल्दी स्नैक्सचा आहारात समावेश करावा.
महिलांनी दुपारचे जेवण योग्य घ्यावे.
तुमचा मुड फ्रेश करणारे पदार्थ खाऊ शकता. चॉकलेट किंवा इतर पदार्थ खाऊ शकता.
निरोगी शरीरासाठी भिजवलेले सुकामेवा खाणे फायदेशीर ठरते.