पुजा बोनकिले
यंदा मदर्स डे १२ तारखेला साजरा केला जाणार आहे
मदर्स डे निमित्त आईला बजेट फ्रेंडली गिफ्ट द्यायचे असेल तर पुढील पर्याय तुमच्यासाठीच आहे.
तुमच्या आईला वाचणाची आवड असेल तर बुक्स गिफ्ट करू शकता.
मदर्स डे निमित्त मग भेट देऊ शकता.
मदर्स डेलाआईला रोज वापरता येईल अशी पर्स भेट देऊ शकता.
हेडफोन्स देखील एक उत्तम आणि बजेट फ्रेंडली गिफ्ट आहे,
मोबाईल कव्हर एक उत्तम पर्याय आहे.
मदर्स डे निमित्त आईला ला बनारसी ओढणी भेट देऊ शकता.