Apurva Kulkarni
उंच डोंगरावर ट्रेकिंग करणं हे अनेकांचं स्वप्न असतं. उंच पहाडावर शांती, रोमांच आणि मनमोहक दृश्य अनुभवायला मिळतात.
Mountain Trekking Tips:
esakal
परंतु उंच डोंगराळ भागात ट्रेकिंग करताना तुम्हाला अनेक गोष्टींचा सामना करावा लावतो. त्यामुळे फिरायला जाताना या चुका केल्या तर तुमची ट्रिप बघडून शकते.
Mountain Trekking Tips:
esakal
फिरायला जाताना हवामानाची माहिती घ्या निघण्याआधी Weather forecast चेक करा.
Mountain Trekking Tips:
esakal
स्मार्ट पॅकिंग करणं देखील गरजेचं आहे. फक्त गरजेच्या वस्तूच तुमच्या सोबत ठेवा.
Mountain Trekking Tips:
esakal
पहाडी भागात फिरायला जाताना उन्हाळ्यात सुद्धा गरम कपड्यांची गरज पडू शकते त्यामुळे ते सोबत ठेवा.
Mountain Trekking Tips:
esakal
ट्रेकिंग करताना शूज महत्त्वाचे असतात. मजबूत ग्रीप असलेले शूज वापरणं आवश्यक आहे.
Mountain Trekking Tips:
esakal
ट्रेकिंग करताना पाणी आणि हलका आहार घ्या. जड अन्न शक्यतो टाळा.
Mountain Trekking Tips:
esakal
Pratapgad Fort Satara
Sakal