सकाळ डिजिटल टीम
दिवसातून दोन वेळा तोंड स्वच्छ करा आणि मऊ ब्रश वापरा.
विटामिन A, C, E ने समृद्ध पदार्थांचे सेवन केले पाहिजे.
अति तिखट, तेलकट, मसालेदार, गरम आणि थंड पदार्थ टाळा.
ठराविक वेळेला जेवा आणि झोप व्यवस्थित घ्या.
चावायला सोपे असलेले मऊ पदार्थ खा.
दिवसभर भरपूर पाणी प्या.
फास्ट फूड आणि जंक फूड खाणे टाळा.
दंतवैद्यांकडे नियमित तपासणीसाठी भेट द्या.