Saisimran Ghashi
डायबीटीज ज्याला आपण मधुमेह देखील म्हणतो
पण तुम्हाला माहितीये काही फळे मधुमेह नियंत्रणात फायद्याचे ठरतात
जांभूळ हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे
पपई डायबीटीजमध्ये फायदेशीर ठरते
मधुमेह असल्यास बेरी खाणे फायदेशीर असते
किवी हे ऑल राउंडर आरोग्यदायी फळ मधुमेह नियंत्रित करते
नाशपाती डायबीटीज कंट्रोलमध्ये फायदेशीर ठरते
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.