मशरूमपासून बनवा 7 स्वादिष्ट पदार्थ

पुजा बोनकिले

मशरूम

हिवाळ्यात मशरूम खाणे आरोग्यदायी ठरते.

पोषक घटक

मशरूमध्ये अनेक पोषक घटक असतात.

शाही मशरूम

मशरूम टिक्का

मशरूमपासून टिक्का बनवू शकता.

सुप

हिवाळ्यात मशरूमपासून सुप बनवू शकता.

मटन मशरूम

मशरूमपासून स्वादिष्ट मटन मशरूम तयार करू शकता.

गार्लिक मशरूम

मशरूम पासून गार्लिक मशरूम तयार करू शकता.

मसाला मशरूम

मशरूम बनवण्यासाठी मसाला मशरूम तयार करू शकता.

फ्राइड राइस

साधा पुलाव न बनवता फ्राइड राइस तयार करू शकता.

या ७ सवयींमुळे लोक होतात अपयशी

Healthy Life | Sakal
आणखी वाचा