Top 10 Films Releasing on Dussehra: दसऱ्याचा मुहूर्तावर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला येताय 'हे' दहा दमदार चित्रपट!

Mayur Ratnaparkhe

‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’

 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' चित्रपटात वरुण धवन, जान्हवी कपूर, रोहित सराफ आणि सान्या मल्होत्रा ​​यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 2 ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे.

Sunny sanskari

|

esakal

कांतारा चॅप्टर - १ -

'कंतारा चॅप्टर-१' मध्ये दिग्दर्शक ऋषभ शेट्टी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Kantara Chaptar 1

|

esakal

इक्कीस –

इक्कीस हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होईल. या चित्रपटाद्वारे अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

IKKS

|

esakal

निक्का जेलदार 4 –

हा पंजाबी चित्रपट देखील २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. सोनम बाजवा आणि एमी विर्क अभिनीत हा चित्रपट आधी २८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता.

Nikka Zaildar4

|

esakal

सिंग वर्सेज कौर 2 –

 'सिंग वर्सेज कौर 2'  हा २०१३ मध्ये आलेल्या सिंग व्हर्सेज कौर' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Singh vs Kaur 2

|

esakal

द स्मॅशिंग मशीन –

'द स्मॅशिंग मशीन' हा चित्रपट ३ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. बेनी सॅफडी दिग्दर्शित या चित्रपटात ड्वेन जॉन्सन, एमिली ब्लंट आणि रायन बॅडर हे कलाकार दिसणार आहेत.

The Samashing Machine

|

esakal

रूफमॅन –

अमेरिकन क्राइम कॉमेडी-ड्रामा चित्रपट 'रूफमॅन' देखील ३ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. डेरेक सायनफ्रान्स यांचे दिग्दर्शन या चित्रपटाला आहे.

roofman

|

esakal

मटण सूप

तेलुगू चित्रपट 'मटण सूप' देखील २ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Mutton Soup

|

esakal

वडापाव -

मराठी चित्रपट वडापाव देखील २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये प्रसाद ओक मुख्य भूमिकेत दिसेल.

Vadapav

|

esakal

'इडली कढाई' -

याशिवाय, धनुषचा 'इडली कढाई' हा चित्रपट १ ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

Idli Kadhai

|

esakal

Next : मगरीचे अश्रू खोटे का असतात? शास्त्रीय कारण वाचून कळेल प्रसिद्ध म्हणीचा अर्थ

Crocodile Tears Science

|

esakal

येथे पाहा