एनडीएमधून मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या खासदाराचा अभिनेत्री श्वेता तिवारीसोबत डान्स

Anuradha Vipat

गरज

अभिनेत्री श्वेता तिवारी हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. 

डान्स व्हिडीओ

सध्या श्वेता हिचा नव्या खासदारासोबत डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

प्रतिक्रिया

चाहते देखील व्हायरल व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.

खासदार

श्वेता तिवारी हित्यासोबत दिसणारा खासदार बिहार येथील हाजीपूर मतदारसंघाचे खासदार चिराग पासवान आहेत.

चर्चेत

बिहारमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या लोक जनशक्ती पक्षाचे (आर) नेते चिराग पासवान सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहेत.

व्हायरल

त्यांचे अनेक जुने फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

डान्स करताना

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दोघे ‘कट्टो गिलहरी छमक छल्लो रानी…’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. 

ऐश्वर्या नारकरांच ‘इतकं’ आहे वय