मुनव्वर फारुकी व अभिनेत्री हिना खानचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

Anuradha Vipat

सध्या चर्चेत

स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी व अभिनेत्री हिना खान सध्या चांगलेच चर्चेत आहेत.

Munawwar Farooqui and Hina Khan's new song

गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

नुकतेच त्यांचे रोमँटिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 

Munawwar Farooqui and Hina Khan's new song

प्रेमकथा

‘हल्की हल्की सी’ असे या गाण्याचे बोल आहेत. ४.५९ मिनिटांच्या या गाण्यात मुनव्वर व हिना खानची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. 

Munawwar Farooqui and Hina Khan's new song

गाण्याची सुरुवात

या गाण्याची सुरुवात मुनव्वर आणि हिनाच्या लहानपणापासून झालेली दिसते.

Munawwar Farooqui and Hina Khan's new song

मुनव्वर व हिनाची जोडी

प्रेक्षकांकडून या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी काहींना मुनव्वर व हिनाची जोडी आवडलेली दिसत नाही.

Munawwar Farooqui and Hina Khan's new song

रोमँटिक गाणे

याआधी २०२२ मध्ये मुनव्वरचे रोमँटिक गाणे ‘हलकी सी बरसात’ रिलीज झाले होते. 

Munawwar Farooqui and Hina Khan's new song

अयोध्येत फिरायला जाण्याचा विचार करताय? मग या धार्मिक स्थळांना नक्की भेट द्या

visiting Ayodhya | esakal