Vinod Dengale
तुम्ही दुकानातून कोल्ड-ड्रिंक किंवा इतर कोणती वस्तू खरेदी करता आणि तुमच्याकडून MRP पेक्षा जास्त पैसे आकरले जातात.
More Money than MRP
eSakal
Cooling किंवा इतर कोणत्याही प्रकारचा कारण देऊन जर दुकानदाराने हे जास्तीचे पैसे आकारले तर काय करावे?
Reason
eSakal
सर्वात पहिले पुरावे गोळा करा. बिल घ्या तसेच शक्य असल्यास तिथे Video शूट करा.
Evidence
eSakal
त्यानंतर तुम्ही Consumer Consumer Helpline नंबर 1915 वर कॉल करून तक्रार नोंदवू शकता.
Helpline
eSakal
त्यासोबतच व्हॉट्सॲप नंबर 8800001915 वर तक्रार करू शकता.
eSakal
तुम्हाला गरज वाटल्यास थेट Consumer Court मध्ये जाऊन तक्रार दाखल करू शकता.
Consumer Court
eSakal
त्यानंतर दुकानदारावर Legal Metrology Act 2009 च्या अंतर्गत कायदेशीर कारवाई होऊन 25,000 ते 1 लाखांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.
Fine
eSakal
Do You Use This Argument Trick With Your Friends Without Realising It?
eSakal