Vinod Dengale
पुण्यातील विद्यानंद बापट सध्या DJ च्या मोठ्या आवाजाविरुद्ध आवाज उठविल्यामुळे आणि त्यांच्या शब्दांमुळे सध्या चर्चेत आहे.
Vidyanand Bapat
eSakal
त्यातील त्यांनी सांगितलेली Ad Hominem Fallacy आपण मित्रांमध्येही चर्चा करताना वापरतो.
Fallacy
eSakal
आपण मित्राच्या मुद्द्याला उत्तर न देता त्यांच्यावर वैयक्तिक टीका करण यालाच Ad Hominem Fallacy म्हणतात.
Ad Hominem Fallacy
eSakal
उदा. मित्र म्हणतो हे सरकार या गोष्टीत काही कामच नाही करत किती महत्त्वाची गोष्ट आहे ही.
Argument
eSakal
त्यावर तुम्ही म्हणता 'तु त्या दुसऱ्या पक्षाचा आहेस ना?' त्यामुळे तुला वाटेलच.
Answer
eSakal
म्हणजे तुम्ही त्याच्या मुद्द्याला उत्तर न देता त्याच्यावरच वैयक्तिक टीका करत हल्ला केला.
Personal attack
eSakal
यासोबतच तुला काय कळतं? तु खूप शहाणा? हे वाक्य आपण मित्रांसोबतच्या वादात अनेक वेळा वापरतो तेही याचाच भाग आहे.
Other Example
eSakal
vidyanand bapat
esakal